सातबारा Watch

← निघोज

Ferfar #16742 · निघोज

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
263
Talathi
अनुरुद्ध रामराव गव्हाणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 बी.पी.लाळगे विशेष वसुली व विक्री अधिकारी, सहकार खाते, महाराष्ट्र शासन द्वारा ससून डॉक मत्स्यगंगा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.कुलाबा, मुंबई यांचे पत्र / आदेश जा.क्र.एस.आर.ओ. २०६०/२०२६, दिनांक ३०/०९/२०२६ अन्वये ससून डॉक मत्स्यगंगा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.कुलाबा, मुंबई यांचे थकबाकीदार सुरेश देवराम लामखडे यांच्या हिश्याच्या मौजे निघोज येथील गट क्र. २६३ च्या इतर अधिकारात ससून डॉक मत्स्यगंगा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.कुलाबा, मुंबई यांचा जप्ती बोजा दाखल केला असे. बी.पी.लाळगे विशेष वसुली व विक्री अधिकारी, सहकार खाते, महाराष्ट्र शासन द्वारा ससून डॉक मत्स्यगंगा को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.कुलाबा, मुंबई यांचे पत्र / आदेश जा.क्र.एस.आर.ओ. २०६०/२०२६, दिनांक ३०/०९/२०२६ नुसार नोंद घेतली.