सातबारा Watch

← निघोज

Ferfar #16748 · निघोज

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
323
Talathi
अनुरुद्ध रामराव गव्हाणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : निघोज विविध कार्यकारी सेवा सोसायटी, निघोज ता.पारनेर लिहुन देणार : कमलाबाई पांडुरंग रसाळ रा. निघोज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 323 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. pde मधून नोंद दाखल