सातबारा Watch

← निघोज

Ferfar #16749 · निघोज

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
1147, 804
Talathi
अनुरुद्ध रामराव गव्हाणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : विघ्नहर्ता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, निघोज तर्फे अधिकृत प्रतिनिधी म्हणून बबन चिमाजी बेलोटे लिहून घेणार : मयूर बबन लामखडे / बबन किसन लामखडे लहान यांनी सर्व्हे क्रमांक : 1147 तपशिल : दिनांक 30/12/2020 रोजी विघ्नहर्ता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चा बबन किसन लामखडे लहान यांच्या नावे र.रु.1500000/- कर्ज. - 12298 सर्व्हे क्रमांक : 804 तपशिल : दिनांक 30/12/2020 रोजी विघ्नहर्ता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चा बबन किसन लामखडे लहान यांच्या नावे र.रु.1500000/- कर्ज. - 12298 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिक्न्व्हेंस ऑफ मॉर्गेज दस्त क्र.७३३९/२०२६, दिनांक १९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.