सातबारा Watch

← निघोज

Ferfar #16752 · निघोज

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1459, 1460, 1731, 2083, 2735
Talathi
अनुरुद्ध रामराव गव्हाणे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 पारनेर येथील मे. सिव्हील जज्ज साहेब यांचेकडील रे.मु.न.३१४/२०२६ अन्वये मौजे निघोज येथील शेत मिळकतीचे तडजोड होऊन खालील प्रमाणे वाटप झालेले आहे. वादी लहु लक्ष्मण लंके प्रतिवादी १) लता लक्ष्मण लंके २) चांगुणाबाई लक्ष्मण लंके लग्ना नंतरचे नाव संध्या उर्फ चांगुणाबाई मच्छिंद्र वरखडे ३) उज्वला लक्ष्मण लंके लग्ना नंतरचे नाव उज्वला संतोष जपे ४) मनिषा लक्ष्मण लंके लग्ना नंतरचे नाव मनिषा रविंद्र चौधरी गट क्र.२०८३ यापैकी वादी-प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे संपूर्ण क्षेत्र ० हे ५३.३० आर क्षेत्र हे वादी श्री लहु लक्ष्मण लंके यांना वाटपात देण्यात आले आहे. गट क्र.१४५९ यापैकी वादी-प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे संपूर्ण क्षेत्र ० हे ०१.१७ आर क्षेत्र हे वादी श्री लहु लक्ष्मण लंके यांन वाटपात देण्यात आले आहे. गट क्र.२७३५ यापैकी वादी-प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे संपूर्ण क्षेत्र ० हे २३ आर क्षेत्र हे वादी श्री लहु लक्ष्मण लंके यांना वाटपात देण्यात आले आहे. गट क्र.१४६० यापैकी वादी-प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे संपूर्ण क्षेत्र ० हे ०९ आर क्षेत्र हे प्रतिवादी नं १ लता लक्ष्मण लंके यांना वाटपात देण्यात आले आहे. गट क्र.१७३१ यापैकी वादी-प्रतिवादी यांचे कुटुंबाचे असणारे संपूर्ण क्षेत्र ० हे २६ आर क्षेत्र हे वादी श्री लहु लक्ष्मण लंके यांना वाटपात देण्यात आले आहे. प्रतिवादी नं २ चांगुणाबाई, प्रतिवादी नं ३ उज्वला, प्रतिवादी नं ४ मनिषा यांनी दांवा मिळकती मधील हक्क व अधिकार हे वादी लहु व प्रतिवादी नं १ लता यांच्या करीता स्वखुशीने सोडुन दिलेले आहे. पारनेर येथील मे. सिव्हील जज्ज साहेब यांचेकडील रे.मु.न.३१४/२०२६ व मा.तहसिलदार पारनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/कु.का.१७५८/२०२६, दिनांक २८/०७/२०२६ अन्वये नोंद घेतली.