Ferfar #16772 · निघोज
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2463
- Talathi
- अनुरुद्ध रामराव गव्हाणे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : ससून डॉक मत्स्य गंगा को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.मुंबई करिता रघुनाथ कोंडीबा तनपुरे
लिहून घेणार : सुरेश पाटिलबा वराळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 2463 तपशिल : ससुन डॉक मत्सगंगा को.ऑप.क्रे.सो.रू 600000/- - 5815
सुरेशचा हिस्सा - 5815
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील रिकन्व्हेयन्स ऑफ मॉरगेज क्र.७५८६/२०२६, दिनांक ३०/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.