Ferfar #2193 · मोरवाडी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 472
- Talathi
- सविता महेश वाघमोडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17-10-2026
लिहून देणार : निघोज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. निघोज ता.पारनेर
लिहून घेणार : संदीप किसन उर्फ कृष्णा घोलप
यांनी सर्व्हे क्रमांक : 472 तपशिल : दिनांक 13/08/2025 रोजी निघोज विविध कार्यकारी सेवा सोसायटी चा संदीप किसन उर्फ कृष्णा घोलप यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. - 2067
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र 3626 दि. 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.