सातबारा Watch

← मोरवाडी

Ferfar #2198 · मोरवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
501
Talathi
सविता महेश वाघमोडे
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि.मंचर,शाखा निघोज तर्फे अधिकारी- सचिन काशिनाथ नरड गहाणखत लिहुन देणार : दौलत खंडू भांबरे रा. मोरवाडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7501-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 501 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दौलत खंडू भांबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.