सातबारा Watch

← ढवणवाडी

Ferfar #1008 · ढवणवाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
10, 13, 16, 190, 205, 211, 223, 4, 55, 61, 66, 68, 71/1
Talathi
अनुरुद्ध रामराव गव्हाणे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : निघोज विविध कार्यकारी सेवा सोसायटी, निघोज ता.पारनेर लिहुन देणार : अशोक मोतीराम ढवण रा. ढवणवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 10,13,16,190,205,211,223,4,55,61,66,68,71/1 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. pde मधून नोंद दाखल