सातबारा Watch

← गाडीलगांव

Ferfar #2065 · गाडीलगांव

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
106, 111, 120, 159
Talathi
अमोल भास्कर सरकाळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 विशेष वसुली अधिकारी बाबासाहेब कवाद निघोज नागरी सह पत मर्या.निघोज यांचे कर्जापोटी कर्जदार प्रवीण मारुती साठे यांचा गट न.111,106 तसेच जमीनदार योगेश मारुती साठे यांचा गट न 111,106 ,गोविंद तात्याबा गाडीलकर यांचा गट न 159,सविता प्रविण साठे यांचा गट न 120 वर ७/१२ चे इतर हक्कात जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. विशेष वसुली अधिकारी बाबासाहेब कवाद निघोज नागरी सह पत मर्या.निघोज यांचेकडील पत्रावरून नोंद