सातबारा Watch

← गुणोरे

Ferfar #3328 · गुणोरे

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
301
Talathi
अमोल भास्कर सरकाळे
First seen
3d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पारनेर यांचेकडील आदेश अन्वये कलम 100 अन्वये नमुना र ( नियम 85 (5))नुसार गुनोरे ता.पारनेर येथील खातेदार मच्छिंद्र वाल्मिक गोपाळे गट न.301 क्षेत्र 0.0800 यांचे नाव इतर अधिकारात घेऊन त्याएवजी गुणोरे ग्रामीण बिगरशेती सह पत मर्या शा गुणोरे क्षेत्र : 0.0800 नाव कब्जेदार सदरी घेतले. मा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पारनेर यांचेकडील आदेश दावा क्र.216/सनिपा/गुणोरे/क100/आर.स./सन 26 अन्वये नोंद