Ferfar #3330 · गुणोरे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 456
- Talathi
- अमोल भास्कर सरकाळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
विशेष वसुली अधिकारी जनसमृद्धी ग्रामीण बिगर शेती सह पत शाखा मर्या गुणोरे यांचे कर्जापोटी जमीन जप्ती आदेश झालेने ज्योती मदन सातपुते रा.गुणोरे यांचे पती मदन प्रभाकर सातपुते यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 456 वर जप्तीबोजा दाखल करणेबाबत आदेश झालेने विशेष वसुली अधिकारी जनसमृद्धी ग्रामीण बिगर शेती सह पत शाखा मर्या गुणोरे यांचेकडील पत्र जा.क्र ९७४/५ दि.८/८/२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जमीन जप्ती चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.