Ferfar #3331 · गुणोरे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-गुणोरे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गुणोरे शाखा गुणोरे,ता.पारनेर -
गहाणखत लिहुन देणार : शैला संजय गोपाळे रा. गुणोरे यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7469-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41, 42 क्षेत्र 0.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शैला संजय गोपाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.