सातबारा Watch

← म्हसे खुर्द

Ferfar #2854 · म्हसे खुर्द

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
88/2
Talathi
अमोल भास्कर सरकाळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.पुनर्वसन/एस.आर./80/2026 आदेश दिनांक : 02/09/2026 मा.तहसीलदार पारनेर यांचेकडील आदेश क्र.पुनर्वसन/एस.आर./80/2026 दि.02/9/2026 अन्वये म्हसे खु.ता.पारनेर येथील गट न.88/2 मधील खातेदार किरण किसन शिंगाडे यांचे पुनर्वसन वाटप झालेले 1.2100 हे.आर क्षेत्र भोगवटदर वर्ग 2 चे भोगवटदार वर्ग 1 करून इतर अधिकारातील नवीन शर्त कमी केली .