Ferfar #2140 · हकीगतपुर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- भांबरे शिवाजी बाळु
- First seen
- 2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : 566
आदेश दिनांक : 31/07/2026
मा.वनपरिक्षेत्र अधिकारी पारनेर वनविभाग अहिल्यानगर यांचेकडील जा.क्र.तहसील/566/सन 2026-27 दिनांक 31/07/2026 नुसार व शासन अधिसूचना क्र.5294 दि.27/06/1892 नुसार, भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 20 व इतर प्रचलित कायद्यांतर्गत अंतिमतः अधिसूचित केल्याप्रमाणे मौजे हकीगतपुर येथील गट नंबर 146 क्षेत्र 10.89 हे.आर.वर भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन दाखल केले तसेच इतर अधिकारात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी असा शेरा दाखल केला असे.