Ferfar #2142 · हकीगतपुर
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : राळेगण थेरपाळ वि का सह सेवा सोसा लि राळेगण थेरपाळ , ता.पारनेर
लिहुन देणार : वंदना शहाजी गाडीलकर रा. हकीगतपूर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 185, 186, 189 क्षेत्र 0.43 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.