सातबारा Watch

← हकीगतपुर

Ferfar #2143 · हकीगतपुर

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
भांबरे शिवाजी बाळु
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : राळेगण थेरपाळ वि का सह सेवा सोसा लि राळेगण थेरपाळ , ता.पारनेर लिहुन देणार : आबा खोडाजी गुलदगड रा. हकीगतपूर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 11 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.