सातबारा Watch

← राळेगण थेरपाळ

Ferfar #3873 · राळेगण थेरपाळ

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
738
Talathi
भांबरे शिवाजी बाळु
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मौजे राळेगण थेरपाळ येथील गट नंबर 738 वरील इतर हक्कातील पुनर्वसन शेरा कमी करणेबाबत अर्जदार श्री.नितीन भाऊसाहेब कारखिले यांच्या अर्जाबाबत मा.तहसिलदार साहेब पारनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/रस्ता /146/2026 पारनेर दिनांक 12/10/2026 अन्वये तसेच मा.जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्र.पुनर्व/कार्या/26ब/240/2026 दिनांक 02/09/2026 च्या संदर्भांकित पत्रानुसार तसेच मा.उपजिल्हाधिकारी तथा उपसंचालक (पुनर्वसन) अहिल्यानगर यांचेकडील आदेश क्र.26अ/74/1993 दिनांक 03/05/1993 अन्वये मौजे राळेगण थेरपाळ ता.पारनेर येथील जमिन गट नंबर 01 ते 804 वरील पुनर्वसनासाठी संपादन केलेल्या इतर हक्कातील पुनर्वसन राखीव शेरा कमी केल्याचे दिसून येत आहे. तथापि, मौजे राळेगण थेरपाळ येथील गट नंबर 738 वरील शेरा मात्र अद्यापही कमी न झाल्याचे दिसून येत आहे. त्यास्तव मौजे राळेगण थेरपाळ येथील फेरफार क्रमांक 663 दिनांक 01/05/1995 हा प्रमाणित असल्याने व मा.उपजिल्हाधिकारी तथा उपसंचालक (पुनर्वसन) अहिल्यानगर यांचेकडील आदेश क्र.26अ/74/1993 दिनांक 03/05/1993 आदेशान्वये मौजे राळेगण थेरपाळ येथील गट नंबर 738 वरील इतर अधिकारातील पुनर्वसन शेरा कमी करणेत येत आहे. वरील पत्रानुसार नोंद.