सातबारा Watch

← राळेगण थेरपाळ

Ferfar #3877 · राळेगण थेरपाळ

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
323, 341
Talathi
भांबरे शिवाजी बाळु
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : राळेगण थेरपाळ वि का सेवा सह सोसा लि राळेगण थेरपाळ, ता.पारनेर लिहुन देणार : रामदास महादु मोरे रा. राळेगण थेरपाळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 323, 341 क्षेत्र 0.92 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.