Ferfar #5750 · कोहकडी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/2
- Talathi
- अमोल भास्कर सरकाळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मा.जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील आदेश क्र.कार्या.26ब/267/2026 दि.6/1/26 अन्वये व मा.तहसीलदार पारनेर यांचेकडील पत्र क्र.कवि/पुनर्वसन/83/2026 अन्वये कोहकडी ता.पारनेर येथील गट न. 77/2 मधील पुनर्वसन वाटप खातेदार हरी बुधा शिगाडे यांचे क्षेत्र 0.8100 हे.आर.याची कब्जा हक्काची रक्कम र रु 677/- भरणा केलेने सदर क्षेत्रावर त्यांचे फेर न.3815 ने आलेले इतर हक्कातील वारस नामाबाई नामदेव किर्वे,बाणाबाई शंकर बांडे,किसन हरीबा शिंगाडे,बबन हरीबा शिंगाडे,सोनबा हरीबा शिंगाडे यांची नावे कब्जेदार सदरी घेऊन इतर हक्कात नवीन शर्त असा शेरा घेतला.
आदेशावरून नोंद