Ferfar #5753 · कोहकडी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-इंडसइंड बॅंक लि.
गहाणखत लिहुन देणार : अंजनाबाई रामदास टोणगे ,रामदास गेणु टोणगे रा. कोहकडी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7692-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1134000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 339, 343, 350/2, 356, 360, 374 क्षेत्र 0.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंजनाबाई रामदास टोणगे ,रामदास गेणु टोणगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1134000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार-विठ्ठल रामदास टोणगे (खाता क्रमांक :- 525) ,