सातबारा Watch

← डिकसळ

Ferfar #1511 · डिकसळ

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
सुरेश राधू काळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : मा.आ.कॉ.बाबासाहेब ठुबे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ,मर्या पानोली लिहून घेणार : नामदेव भागा शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 64 तपशिल : मा. आ. कॉ. बाबासाहेब ठुबे ग्रा. सह . पत. संस्था. मर्या. पानोली रु 300000/- नामदेव हि. - 840 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.आ.कॉ.बाबासाहेब ठुबे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ,मर्या पानोली 527/2026 दिनांक 22/09/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.