Ferfar #5096 · लोणी हवेली
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67
- Talathi
- सुरेश राधू काळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून घेणार :श्री लोणेश्वर महिला ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था , लोणी हवेली
लिहून देणार : सोमनाथ बाळासाहेब कोल्हे रा. लोणी हवेली यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6887 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन सोमनाथ बाळासाहेब कोल्हे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 36 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.