Ferfar #5100 · लोणी हवेली
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन घेणार : वि. का. सह. सोसा. लोणी हवेली , लोणी हवेली
लिहुन देणार :पांडुरंग भगवंत दुधाडे रा.लोणी हवेली यांनी वि. का. सो. लि. इकरारनामा दिनांक 24/10/2026 प्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 179, 130, वर रक्कम रुपये 200000 /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.