सातबारा Watch

← हंगा

Ferfar #8868 · हंगा

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
214, 435
Talathi
उध्दव सुदाम गुंजाळ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-09-2026 खातेदार:नारायण गणपत दळवी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्रीकृष्ण हंगा वि.कासेवा सोसायटी ली.हंगा यांचेकडून दिनांक 08-04-2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीकृष्ण हंगा विवीध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.