सातबारा Watch

← हंगा

Ferfar #8888 · हंगा

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1012
Talathi
उध्दव सुदाम गुंजाळ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया,पारनेर लिहुन देणार : रसिका पोपट थोरात रा. मुंगशी ता. पारनेर यांनी दाखल बोजाप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1012 क्षेत्र 2.1000 वर रक्कम रुपये 300000/- चा बोजा केलेने मा. दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 240 दिनांक 21/10/2026 प्रमाणे ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.