सातबारा Watch

← सुपा

Ferfar #12447 · सुपा

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
431
Talathi
दत्ता रामदास ठोकळ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : छत्रपती संभाजीराजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पारनेर,शाखा पारनेर यांच्या तर्फे प्रतिनिधी प्रशांत विलास रणदिवे लिहून घेणार : शुभम संभाजी मगर गट नंबर/ सर्वे नंबर 431 वरील छत्रपती संभाजीराजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या पारनेर,शाखा पारनेर यांचेकडून दिनांक 01/11/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.पारनेर यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.6972/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.