सातबारा Watch

← सुपा

Ferfar #12448 · सुपा

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
43/1/प्लॉट
Talathi
दत्ता रामदास ठोकळ
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : युनियन बॅंक आफ इंडिया शाखा सुपा, ता.पारनेर, तर्फे बालाजी विश्वनाथ मुंडे लिहून घेणार : जावेद शब्बीर शेख गट नंबर/ सर्वे नंबर 43/1/प्लॉट नं 132 वरील युनियन बॅंक आफ इंडिया शाखा सुपा, ता.पारनेर, यांचेकडून दिनांक 07/07/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3900000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.पारनेर यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.7084/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 43/1/प्लॉट नं 132