Ferfar #12456 · सुपा
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल गट क्र 102 ,103 वरील बोजा विशेष वसुली व विक्री अधिकारी हांडे डी.पी यांचे कडील दि.29/09/2026 पत्रा नुसार इतर अधिकारातील समर्थ हरीदास बाबा ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था मर्या सुपा यांचे कर्जापोटी भाऊसाहेब यांची जमीन जप्त हा शेरा कमी केला असे.