Ferfar #12470 · सुपा
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 215/64
- Talathi
- दत्ता रामदास ठोकळ
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026
लिहुन देणार:-
अर्जुन विठोबा शिंदे रा. सुपा(खाता क्रमांक1289) यांचे गट/सर्व्हे क्रमांक215/64, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आप्पासाहेब मोहन नाणेकर ,वर्षा आप्पासाहेब नाणेकर , (खाता क्रमांक :-8554)गट/सर्व्हे क्रमांक 215/64 बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8019 दिनांक 17/11/2023 प्रमाणे रक्कम रुपये 6100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
मान्यता देणार:- सविता अर्जुन शिंदे