सातबारा Watch

← सुपा

Ferfar #12475 · सुपा

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
28/4
Talathi
दत्ता रामदास ठोकळ
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 लिहून देणार : पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित. पारनेर करिता संतोष मारुती गायकवाड लिहून घेणार : वैभव पुंजाराम चव्हाण व बाबासाहेब पुंजाराम चव्हाण गट नंबर/ सर्वे नंबर 28/4 वरील पारनेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित. पारनेर यांचेकडून दिनांक 07/05/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि पारनेर यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.6366 दि.05/08/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.