Ferfar #2551 · वाघुंडे बुद्रुक
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 264
- Talathi
- स्वप्नाली प्रदीप भापकर
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : वाघुंडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, वाघुंडे बुद्रुक पारनेर अ.नगर
लिहुन देणार : भास्कर बन्सी रासकर रा. वाघुंडे बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 264 क्षेत्र 3.3200 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे. सदर अर्ज pde द्वारे प्राप्त झाला असे .