सातबारा Watch

← मुंगशी

Ferfar #1912 · मुंगशी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
289, 290
Talathi
बाबाजी नामदेव बढे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विघ्नहर्ता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, निघोज गहाणखत लिहुन देणार : निवृत्ती विश्वनाथ शिंदे रा. मुंगशी यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7232-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289, 290 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवृत्ती विश्वनाथ शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : नवनाथ निवृत्ती शिंदे (खाता क्रमांक :- 440) ,