Ferfar #2815 · वडनेर हवेली
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 240
- Talathi
- बाबाजी नामदेव बढे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 20-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19-10-2026
लिहुन घेणार : घाणेगाव विकास कार्यकारी सेवा सह सोसायटी लिमिटेड, घाणेगाव तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : सुनिल सोन्याबापू वाबळे रा. वडनेर हवेली यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 240 क्षेत्र 7.7800 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.