Ferfar #4506 · वाळवणे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : भाग्यलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सुपा
लिहून घेणार : श्वेता संदीप काळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 279 तपशिल : भाग्यलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सुपा यांचेकडुन र रु 670360 /- वसुली करीता कर्जदार काळे श्वेता संदिप व यांना जामिनदार काळे सतिष महेश व काळे शरद लालन यांची जमिन जप्त - 4373
सर्व्हे क्रमांक : 413 तपशिल : भाग्यलक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सुपा यांचेकडुन र रु 670360 /- वसुली करीता कर्जदार काळे श्वेता संदिप व यांना जामिनदार काळे सतिष महेश व काळे शरद लालन यांची जमिन जप्त - 4373
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी पारनेर तालुका सहकारी पतसंस्थाचे सहकारी फेडरेशन मर्या पारनेर यांचेकडील पत्र दिनांक 17/8/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.