Ferfar #4510 · वाळवणे
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 749
- Talathi
- दिनेश उत्तमराव वास्ते
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सुपा,
लिहून देणार : निलेश महादेव पठारे रा. वाळवणे यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 749 वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सुपा यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.