सातबारा Watch

← रांजणगांव मशिद

Ferfar #8017 · रांजणगांव मशिद

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-26
Objection until
2026-09-10
Certified
—
Gat / Survey
1081, 1083, 1154
Talathi
दिनेश उत्तमराव वास्ते
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/08/2026 पारनेर येथील मे.सिव्हील जज्ज साहेब ज्युनिअर डिव्हीजन यांचे कोर्टात रे.मु.नं.290/2026 दि. : 9/5/2026 प्रमाणे, वादि – प्रकाश राजाराम लोणकर प्रतिवादि – 1) जनाबाई कोंडीबा लोणकर 2) शिवाजी कोंडीबा लोणकर 3) प्रविण राजाराम लोणकर 4) लक्ष्मी पोपट लोणकर 5) रोहिणी अरुण जाधव 6) अनिता गोरख पठारे 7)लक्ष्मीबाई विठ्ठल गाढवे 8) ताराबाई भाऊसाहेब गाढवे यांच्यात खालिलप्रमाणे सुलेनामा झाला.मौजे रांजणगाव मशीद येथील गट.नं.1081 ,मध्ये 1) लक्ष्मी पोपट लोणकर 2) रोहिणी उर्फ मंगल अरुण जाधव 3) अनिता गोरख पठारे यांना सामाईक क्षेत्र 0 हे 80 आर,व ख.0 हे 01 आर गट.नं.1154 मध्ये 1) प्रकाश राजाराम लोणकर यांना क्षेत्र 0 हे 40 आर,व ख.0.01 आर 2 प्रविण राजाराम लोणकर यांना क्षेत्र 0 हे 40 आर गट.नं.1083 मध्ये 1) शिवाजी कोंडीबा लोणकर यांना क्षेत्र 0 हे 80 आर, पारनेर येथील मे.सिव्हील जज्ज साहेब ज्युनिअर डिव्हीजन यांचे कोर्टात रे.मु.नं.290/2026 दि. : 9/5/2026 यांचेकडील सुलेनामा व मा.तहसीलदार साहेब पारनेर यांचेकडील क्र.कावि/कु.का.1562/2026 पारनेर दिनांक 10/7/2026 वरून नोंद.