Ferfar #3237 · रुई छत्रपती
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : रुईछत्रपती.वि.का.से.सह.सो.लि., रुईछत्रपती,ता.पारनेर,जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : एकनाथ चंद्रराव दिवटे रा. रुई छत्रपती यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 128,53 क्षेत्र 0.7900 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.