Ferfar #3238 · रुई छत्रपती
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 128
- Talathi
- बाळु तात्याभाऊ नरसाळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सुपा
लिहून घेणार : एकनाथ चंद्रराव दिवटे
यांनी सर्व्हे क्रमांक : 128 तपशिल : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सुपा रक्कम रुपये 211000/- एकनाथ करिता - 2333
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक 2/10/206 चे
पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.