Ferfar #2915 · बाबुर्डी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 705
- Talathi
- बाळु तात्याभाऊ नरसाळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
रामदास भाऊसाहेब गाडगे यांचे गट/सर्व्हे क्रमांक705 खाता क्रमांक 1950 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
अंकुश भाऊसाहेब गाडगे ,रामदास भाऊसाहेब गाडगे - - -, (खाता क्रमांक :-2358) यांना दुय्यम निंबधक पारनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 7335 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
गट नंबर 705 मध्ये एक बोरवेल आहे सदर बोरवेल संपुर्ण म्हणजे लिहुन घेणार यांनाप्रत्येकी 1/2 हिश्याने घेण्याचा हक्क