Ferfar #2916 · बाबुर्डी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : मा. तहसीलदार पारनेर
आदेश क्रमांक : क्र. कावि/जमीन/९७४/२०२६
आदेश दिनांक : 13/08/2026
१. कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग मंत्रालय मुंबई याचेकडील शासन परिपत्रक क्र.एस-१०/२०२६/ प्र.क्र. १७०/वने-०३ , दिनांक २३/०४/२०२६.
२. मा. उपवनरक्षक अहिल्यानगर यांचे कडिल पत्र क्र अ/सर्वेक्षण/५७३/सन २०२६-२७ दिनांक ३०/०७/२०२६.
३. वनपरिक्षेत्र अधिकारी पारनेर, वनविभाग अहिल्यानगर यांचेकडील पत्र क्र. तहसिल/५६६ / सन २०२६-२७ दि. ३१/०७/२०२६.
४. मा. तहसीलदार पारनेर यांचेकडील पत्र क्र. कावि/जमीन/९७४/२०२६ दिनांक १३/०८/२०२६.
वरील विविध आदेश/पत्रानुसार वनविभागाच्या ताब्यातील मौजे बाबुर्डी येथील गट नंबर 102 व गट नंबर 182/1 मध्ये क्षेत्रात पुढील प्रमाणे बदल केला असे. भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन राखीव वन ऐवजी महाराष्ट्र शासन- वनविभाग राखीव वन असे नाव घेतले व इतर हक्कामध्ये भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २३ ची बंधने लागु केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी व इतर शेरा भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम २० व इतर प्रचलित कायद्यातंर्गत अंतीमत: अधिसुचीत
सदर नोंद वरील आदेशावरुन घेण्यात आली असे.