Ferfar #2288 · भोयरेगांगर्डा
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 241/1
- Talathi
- बाळु तात्याभाऊ नरसाळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. स्वामी समर्थ सहकारी बँक लि., निघोज, शाखा-सुपा
गहाणखत लिहुन देणार : राजु आण्णा डोंगरे रा. भोयरेगांगर्डा यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7502-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 241/1 क्षेत्र 0.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजु आण्णा डोंगरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 850000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
(कर्जदार) निखिल राजाराम डोंगरे (खाता क्रमांक :- ) ,