सातबारा Watch

← कडुस

Ferfar #3435 · कडुस

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
358
Talathi
बाळु तात्‍याभाऊ नरसाळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : ‍वि का स सो कडुस ता.पारनेर लिहून घेणार : कमल तात्याभाऊ दिवटे यांनी सर्व्हे क्रमांक : 358 तपशिल : दिनांक 27/10/2022 रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. चा कमल तात्याभाऊ दिवटे यांच्या नावे रु.200000/- या रकमेचा इकार केला. - 2751 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दिनांक 21/10/2026 पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.