Ferfar #3437 · कडुस
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि. सावेडी रोड अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : रंभाबाई रामराव मुंगसे ,समाधान रामराव मुंगसे रा. कडुस यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7445-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2080442.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116, 136, 168, 178 क्षेत्र 1.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंभाबाई रामराव मुंगसे ,समाधान रामराव मुंगसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2080442.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार रामराव लक्ष्मण मुगंसे (खाता क्रमांक :- 1478) ,