Ferfar #3444 · कडुस
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- बाळु तात्याभाऊ नरसाळे
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-भारतीय स्टेट बॅंक शाखा सुपा,ता.पारनेर,जि.अ.नगर. -
गहाणखत लिहुन देणार : यशराज प्रसाद लंके रा. कडुस यांनी दुय्यम निबंधक पारनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7619-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 345000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यशराज प्रसाद लंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 345000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.