Ferfar #1504 · कळमकरवाडी
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 300
- Talathi
- वर्षा तुळशिदास दिक्षे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,शाखा शिरूर
लिहून घेणार : संपत जयवंत कळमकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 300 तपशिल : बँक आँफ महाराष्ट्र शा.शिरूर .र.रू.50000।-दि.13-8-2014.संपत कळमकरचा हि.
- 480
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेने लेखी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.