Ferfar #3495 · पाडळी रांजणगांव
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन देणार : पाडळी रांजणगाव वि.का.सेवा सह.संस्था मर्या.पाडळी रांजणगाव
लिहुन घेणार : शिवाजी दादाराम करंजुले
यांनी सर्व्हे क्रमांक330,344,369,401,407 वर फेरफार क्रमांक 287,836,2385 ने घेतलेला बोजा इ प क रु 30000 दि 27.6.87
सर्व्हे क्रमांक330,344,369,401, 407 वर फेरफार क्रमांक 287, 836,2385 ने घेतलेला बोजा इ प क रु 50000 दि 16.1.98 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.संस्थेच्या लेखी पत्रावरून नोंद.