Ferfar #3499 · पाडळी रांजणगांव
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 276
- Talathi
- वर्षा तुळशिदास दिक्षे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
१)सीमा सुभाष करंजुले २)श्रद्धा सुभाष करंजुले अ. पा. क. सीमा सुभाष करंजुले - - -रा. पाडळी रांजणगांव(खाता क्रमांक1924) यांचे गट/सर्व्हे क्रमांक276, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.98 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.05.50 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रमिला गणेश करंजुले - - -, (खाता क्रमांक :-2064)गट/सर्व्हे क्रमांक 276 लागवडीयोग्य क्षेत्र 0.98 हे.आर.चौ.मी पश्चिम बाजूस दक्षिण उत्तर बाजूची व पोटखराब क्षेत्र 0.05.50हे.आर.यांना जाणे येण्याच्या रस्त्याच्या वहीवाटीच्या हक्कासह.
यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5933 दिनांक 09/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 425000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.