Ferfar #3504 · पाडळी रांजणगांव
पारनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 690
- Talathi
- वर्षा तुळशिदास दिक्षे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : पाडळी तर्फे रांजणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., मु.पो. पाडळी तर्फे रांजणगाव ता. पारनेर जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : भाऊसाहेब यशवंत उबाळे रा. पाडळी रांजणगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 690 क्षेत्र 1.2600 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.