सातबारा Watch

← यादववाडी

Ferfar #2615 · यादववाडी

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
443, 458, 464
Talathi
राहुल अरूण व्हटकर
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : श्री प्रभू वाडेगव्हाण विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, . वाडेगव्हाण ता.पारनेर जि.अहिल्यानगर लिहुन देणार : दादाभाऊ गोपा तरडे रा. यादववाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 443,458,464 क्षेत्र 0.72 वर रक्कम रुपये 250000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.