Ferfar #4435 · वाडेगव्हाण
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/06/2026विक्री अधिकारी व्दारा लोकमंगल को.ऑप सोसायटी लि.सोलापूर यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश व पत्र क्रमांक LMCS/50/14/15/16/2026 नुसार अरुण मल्हारी तानवडे यांची बाजुस दाखल जमीन जप्त.